ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
फुलपाखरू - एपिसोड 462 - ऑक्टोबर 30, 2018

30 Oct 2018 • Episode 462 : फुलपाखरू - एपिसोड 462 - ऑक्टोबर 30, 2018

फुलपाखरु
U
19m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

तान्या वैदेहीच्या प्रवासाविषयी मानस सोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न करते, परंतु मानस तिला तिच्या कामात लक्ष केंद्रित करण्यास सांगतो. दरम्यान, मानसने वैदेहीला फोन केला तेव्हा शाल्मलीने तिला सुनावल्याचे सांगितले. पुढे, वैदेहीने शाल्मलीची भेट घेऊन तिची माफी मागितली. दरम्यान, तिने मानसमुळे वैदेही अशी खोटेपणाने वागत असल्यासाचे स्पष्ट केले. नंतर, शाल्मलीने शीतलला फोन करून मानस आणि वैदेहीला चित्रपट आणि डिनरसाठी निमंत्रित करण्यास सांगितले. पुढे, मानस वैदेहीला फोन शाल्मली बद्दल बोलतो पण, वैदेहीचा फोन शाल्मली उचलते.

Details About फुलपाखरु Show:

Release Date
30 Oct 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Hruta Durgule
  • Yashoman Apte
Director
  • Pritam Wadkar
TV Shows By Language
Hindi TV Shows