07 Nov 2023 • Episode 30 : गवळण व भक्तीगीतांचे सुरेल सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
गुलाबराव महाराज व संत एकनाथांची गवळण, जनाबाईचा अभंग आणि तुकडोजी महाराजांच्या भक्तिगीताचे भावार्थासह बोधपर सुरेल सादरीकरण होते. 'बोलावा विठ्ठल' या अभंगाचे मधुर गायन भाग्यश्री टिकले करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 7 Nov 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|