ZEE5 Logo
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
playerBotImage

22 Nov 2019 • Episode 1033 : पोलिस ठोकतात राधिकाच्या कंपनीला टाळं - माझ्या नव-याची बायको

माझ्या नवऱ्याचीही बायको
U
19m
टीव्ही शोज

ऑडिओ भाषा :

मराठी

शैली :

माझ्या नव-याची बायको मालिकेच्या या भागात, शुद्धीवर आलेल्या सौमित्रची पोलीस चौकशी करतात आणि हल्लेखोराबद्दल सर्व माहिती मिळवतात. दरम्यान, राधिकाचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी शनाया-उर्मिला अजून एक योजना आखतात. पुढे, पोलिसांनी कंपनीला टाळं ठोकल्यामुळे राधिकासोबतच कंपनीतील सर्वजण दु:खी होतात.

Details About माझ्या नवऱ्याचीही बायको Show :

Release Date
22 Nov 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Abhijeet Khandkekar
  • Rasika DhabadgaonkarEsha Keskar
  • Anita Date
Director
  • Kedar Vaidya
TV Shows By Language
Hindi TV Shows