Back
मस्त मजेदार किचन कल्लाकार

मस्त मजेदार किचन कल्लाकार

Subscribe to watch
शेअर
2021•कूकरी, Event•PG

Available in Marathi

या रंजक पाककृती कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकार व प्रसिद्ध शेफ चविष्ट पाककृती व पाककलेतील उपयोगी युक्त्या सांगतात.

Director & Cast

Sankarshan KarhadeHost

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreकूकरी, EventRelease date15 Dec 2021
एपिसोड् 1 - 10
प्रशांत दामले घेतात कलाकारांची परीक्षा
43:26

प्रशांत दामले घेतात कलाकारांची परीक्षा

E1•43m • 15 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

संकर्षणकडून नियम जाणून घेऊन आदिनाथ कोठारे, तेजस्विनी पंडित व प्रार्थना बेहरे प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ जयंती कठाळेंच्या मार्गदर्शनाखाली करतात. शेवटी, दामले विजेत्या कलाकाराचे नाव सांगतात.

प्रशांत दामले घेतात कलाकारांची परीक्षा

E1 • 43m • 15 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1
सोनाली, नागराज, आकाशचा किचनमध्ये कल्ला
40:49

सोनाली, नागराज, आकाशचा किचनमध्ये कल्ला

E2•41m • 16 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे व आकाश ठोसर यांना संकर्षण स्पर्धेचे नियम समजावून सांगतो. तिघेही जयंती काठाळेंच्या मदतीने धमाल करत निरनिराळे पदार्थ बनवतात. प्रशांत दामले विजेत्याचे नाव घोषित करतात.

सोनाली, नागराज, आकाशचा किचनमध्ये कल्ला

E2 • 41m • 16 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1
आईच्या आठवणीने जयवंत वाडकर भावुक
42:38

आईच्या आठवणीने जयवंत वाडकर भावुक

E3•43m • 22 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

वंदना गुप्ते, आनंद इंगळे व जयवंत वाडकर यांचे संकर्षण स्वागत करतो. तिघेही कलाकार पदार्थ बनवत असताना त्यांच्याविषयीचे गमतीदार किस्से त्यांचे कुटुंबीय व स्नेही सांगतात. आईच्या आठवणीने जयवंत भावुक होतात.

आईच्या आठवणीने जयवंत वाडकर भावुक

E3 • 43m • 22 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1
कलाकार बनवतात चटपटीत पदार्थ
41:25

कलाकार बनवतात चटपटीत पदार्थ

E4•41m • 23 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

उषा नाडकर्णी, भारत गणेशपुरे व श्रेया बुगडे यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे संकर्षण स्वागत करतो. सर्व कलाकार चटपटीत पदार्थ बनवतात. पुढे, श्रेया तिच्या मावशीची आठवण सांगताना भावुक होते.

कलाकार बनवतात चटपटीत पदार्थ

E4 • 41m • 23 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1
सुबोध, अदिती व अभिजीत बनवतात खमंग पदार्थ
42:28

सुबोध, अदिती व अभिजीत बनवतात खमंग पदार्थ

E5•42m • 29 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

सुबोध भावे, अदिती सारंगधर व अभिजीत सावंत यांचे संकर्षण स्वागत करतो. राजशेफच्या मदतीने कलाकार उत्साहाने पदार्थ बनवतात. कलाकारांनी बनवलेल्या पदार्थाची चव घेतल्यावर प्रशांत दामले विजेत्याचे नाव सांगतात.

सुबोध, अदिती व अभिजीत बनवतात खमंग पदार्थ

E5 • 42m • 29 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1
संकर्षण जाणून घेतो कलाकारांचे किस्से
42:46

संकर्षण जाणून घेतो कलाकारांचे किस्से

E6•43m • 30 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ बनवताना मृणाल कुलकर्णी, विजय पाटकर व संदीप पाठक यांची तारांबळ उडते. कलाकारांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्याविषयीचे गंमतीशीर किस्से संकर्षण जाणून घेतो.

संकर्षण जाणून घेतो कलाकारांचे किस्से

E6 • 43m • 30 Dec 2021 • Marathi • कूकरी + 1
तरुण राजकीय नेत्यांची खास उपस्थिती
40:27

तरुण राजकीय नेत्यांची खास उपस्थिती

E7•40m • 05 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

तरुण राजकीय नेते रोहित पवार, पंकजा मुंडे व प्रणिती शिंदे यांचे संकर्षण स्वागत करतो. खेळाचे नियम समजावत तो त्यांच्याशी संवाद साधतो. पुढे, प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ ते तिघेही बनवायला घेतात.

तरुण राजकीय नेत्यांची खास उपस्थिती

E7 • 40m • 05 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
पंकजा मुंडे वडिलांच्या आठवणीने भावुक
42:06

पंकजा मुंडे वडिलांच्या आठवणीने भावुक

E8•42m • 06 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

पंकजा मुंडे, रोहित पवार व प्रणिती शिंदे पदार्थ करत असतानाच संकर्षण त्यांच्या काही आठवणी जाणून घेतो. पंकजा मुंडे वडिलांच्या आठवणीने भावुक होतात. पुढे, प्रशांत दामले विजेत्याचे नाव जाहीर करतात.

पंकजा मुंडे वडिलांच्या आठवणीने भावुक

E8 • 42m • 06 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
सलील कुलकर्णी सांगतात बालपणीची आठवण
43:18

सलील कुलकर्णी सांगतात बालपणीची आठवण

E9•43m • 09 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ मुग्धा वैशंपायन, वैशाली माडे व सलील कुलकर्णी बनवत असतानाच संकर्षण त्यांच्याशी संवाद साधतो. सलील यांनी बालपणीची आठवण सांगितात. प्रशांत दामले विजेत्याचे नाव सांगतात.

सलील कुलकर्णी सांगतात बालपणीची आठवण

E9 • 43m • 09 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
संतोष जुवेकर सांगतात एक हळवी आठवण
43:06

संतोष जुवेकर सांगतात एक हळवी आठवण

E10•43m • 12 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

वैभव तत्त्ववादी, श्रुती मराठे व संतोष जुवेकर यांना संकर्षण खेळाचे नियम सांगतो. प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ बनवण्याचे सर्वजण प्रयत्न करतात. संतोष जुवेकर त्यांची एक हळवी आठवण सांगतात.

संतोष जुवेकर सांगतात एक हळवी आठवण

E10 • 43m • 12 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
कलाकार बनवतात संक्रांतीचे खास पदार्थ
43:16

कलाकार बनवतात संक्रांतीचे खास पदार्थ

E11•43m • 13 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

संकर्षण सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देऊन मकरंद देशपांडे, श्वेता शिंदे व देवदत्त नागे यांचे स्वागत करतो. तिघेही खेळाचे नियम समजून घेऊन प्रशांत दामलेंनी सांगितलेले संक्रातीचे खास पदार्थ बनवतात.

कलाकार बनवतात संक्रांतीचे खास पदार्थ

E11 • 43m • 13 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
धमाल करत कलाकर करतात पदार्थ
42:30

धमाल करत कलाकर करतात पदार्थ

E12•43m • 19 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

मृण्मयी देशपांडे, कार्तिकी गायकवाड व भाऊ कदम यांचे श्रेया बुगडे स्वागत करते. तिघेही धमाल करत प्रशांत दामले महाराजांनी सांगितलेले पदार्थ करतात. शेवटी, वडिलांची आठवण सांगताना भाऊ कदम हळवे होतात.

धमाल करत कलाकर करतात पदार्थ

E12 • 43m • 19 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
प्रशांत दामले करतात सायलीचे कौतुक
43:14

प्रशांत दामले करतात सायलीचे कौतुक

E13•43m • 20 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

सिद्धार्थ जाधव, सायली संजीव व सुयश टिळक यांचे श्रेया बुगडे स्वागत करते. विविध किस्से सांगत सर्व पाहुणे प्रशांत दामले यांनी सांगितलेले पदार्थ बनवतात. प्रशांत दामले एका गोष्टीवरून सायलीचे कौतुक करतात.

प्रशांत दामले करतात सायलीचे कौतुक

E13 • 43m • 20 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
स्पर्धक बनवतात तिरंगी पदार्थ
41:12

स्पर्धक बनवतात तिरंगी पदार्थ

E14•41m • 26 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

प्रतिष्ठित वकील उज्वल निकम, उपजिल्हाधिकारी राही सरनोबत व आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांचे संकर्षण स्वागत करतो. विविध आव्हाने पार करत प्रजासत्ताक दिनानिमित्त पाहुणे स्पर्धक तिरंगी पदार्थ बनवतात.

स्पर्धक बनवतात तिरंगी पदार्थ

E14 • 41m • 26 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
झोंबिवली' सिनेमातील कलाकारांची उपस्थिती
42:55

झोंबिवली' सिनेमातील कलाकारांची उपस्थिती

E15•43m • 27 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

झोंबिवली' या मराठी चित्रपटातील कलाकार अमेय वाघ, वैदेही परशुरामी व ललित प्रभाकर यांचे संकर्षण स्वागत करतो. एक मजेशीर खेळ खेळून कलाकार पदार्थ बनवतात. शेवटी, विजेत्याचे नाव जाहीर होते.

झोंबिवली' सिनेमातील कलाकारांची उपस्थिती

E15 • 43m • 27 Jan 2022 • Marathi • कूकरी + 1
मायरा, स्वरा व वेदश्री करतात धमाल
42:56

मायरा, स्वरा व वेदश्री करतात धमाल

E16•43m • 02 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

मंचावरील अनपेक्षित अडथळे पाहून संकर्षण व प्रशांत दामलेंचा गोंधळ उडतो. मायरा, स्वरा, वेदश्री त्यांच्या निरागसतेने कार्यक्रमात रंगत आणतात. तिघींनी केलेले पदार्थ चाखून प्रशांत दामले विजेतीचे नाव सांगतात.

मायरा, स्वरा व वेदश्री करतात धमाल

E16 • 43m • 02 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1
लोच्या झाला रे'च्या कलाकारांची उपस्थिती
44:30

लोच्या झाला रे'च्या कलाकारांची उपस्थिती

E17•45m • 03 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

लोच्या झाला रे' या चित्रपटातील कलाकारांचे स्वागत करून संकर्षण त्यांच्यासोबत मजेशीर खेळ खेळतो. पुढे, कलाकार पदार्थ करतानाच प्रशांत दामले एक नवीन नियम सांगत रेशम टिपणीस यांनाही खेळात सामील करून घेतात.

लोच्या झाला रे'च्या कलाकारांची उपस्थिती

E17 • 45m • 03 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1
‘पांघरूण’ सिनेमातील कलाकारांची उपस्थिती
39:31

‘पांघरूण’ सिनेमातील कलाकारांची उपस्थिती

E18•40m • 09 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

‘पांघरूण’ चित्रपटातील कलाकारांचे स्वागत करत श्रेया मेधा व महेश मांजरेकरांसोबत एक खेळ खेळते. महेश मांजरेकर, गौरी इंगवले आणि विद्याधर जोशी महाराजांनी सांगितलेले पदार्थ तयार करण्यास सुरुवात करतात.

‘पांघरूण’ सिनेमातील कलाकारांची उपस्थिती

E18 • 40m • 09 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1
किस्से सांगत कलाकार बनवतात चविष्ट पदार्थ
39:57

किस्से सांगत कलाकार बनवतात चविष्ट पदार्थ

E19•40m • 10 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

महेश मांजरेकर, विद्याधर जोशी व गौरी इंगवले विविध किस्से सांगत पदार्थ बनवण्याची मजा लुटतात. शेठने या तिघांना दिलेल्या मजेशीर शिक्षांनी सर्वांचे मनोरंजन होते. शेवटी, अमोल बावडेकर सुरेल अभंग सादर करतात.

किस्से सांगत कलाकार बनवतात चविष्ट पदार्थ

E19 • 40m • 10 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1
अमृता फडणवीस यांची खास उपस्थिती
42:31

अमृता फडणवीस यांची खास उपस्थिती

E20•43m • 16 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

अमृता फडणवीस, स्वप्नील बांदोडकर व स्मिता जयकर यांचे स्वागत संकर्षण करतो. प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ तिघेही बनवत असतानाच संकर्षण स्मिता यांच्याकडून रणबीर कपूरशी निगडित एक किस्सा जाणून घेतो.

अमृता फडणवीस यांची खास उपस्थिती

E20 • 43m • 16 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1
स्वप्नील सांगतो काही आठवणी
41:28

स्वप्नील सांगतो काही आठवणी

E21•41m • 17 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U

शेठने दिलेल्या शिक्षेची अमृता व स्वप्नील मजा लुटतात. अमृता व स्वप्नीलकडून त्यांच्या काही आठवणींविषयी संकर्षण जाणून घेतो. तिन्ही पदार्थांची चव घेतल्यावर प्रशांत दामले विजेत्याचे नाव जाहीर करतो.

स्वप्नील सांगतो काही आठवणी

E21 • 41m • 17 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1
देवमाणूस २'मधील कलाकारांची उपस्थिती
42:03

देवमाणूस २'मधील कलाकारांची उपस्थिती

E22•42m • 23 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

देवमाणूस २'मधील किरण गायकवाड, रुक्मिणी सुतार व अस्मिता देशमुख या कलाकारांसोबत श्रेया एक मजेशीर खेळ खेळते. नंतर, ते तिघे महाराजांनी सांगितलेले पदार्थ बनवतात. पुढे, महाराज विजेत्याचे नाव जाहीर करतात.

देवमाणूस २'मधील कलाकारांची उपस्थिती

E22 • 42m • 23 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1
पुष्कर, प्रियदर्शन व अनिता बनवतात पदार्थ
43:49

पुष्कर, प्रियदर्शन व अनिता बनवतात पदार्थ

E23•44m • 24 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव व अनिता दाते बनवतात. दरम्यान, संकर्षण तिघांशी संवाद साधतो. तिन्ही पदार्थांची चव घेतल्यावर प्रशांत दामले विजेत्याचे नाव जाहीर करतात.

पुष्कर, प्रियदर्शन व अनिता बनवतात पदार्थ

E23 • 44m • 24 Feb 2022 • Marathi • कूकरी + 1
झुंड'चे कलाकार बनवणार विविध पदार्थ
37:36

झुंड'चे कलाकार बनवणार विविध पदार्थ

E24•38m • 02 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

आगामी हिंदी चित्रपट 'झुंड'च्या कलाकारांचे संकर्षण स्वागत करतो. प्रशांत दामले कलाकारांना वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे आव्हान देतात. नागराज मंजुळेंकडून कलाकारांच्या निवडीविषयीचे किस्से संकर्षण जाणून घेतो.

झुंड'चे कलाकार बनवणार विविध पदार्थ

E24 • 38m • 02 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1
Mast Majjedar Kitchen Kallakar - मार्च 03, 2022 - एपिसोड
39:15

Mast Majjedar Kitchen Kallakar - मार्च 03, 2022 - एपिसोड

E25•39m • 03 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1•Episode•U/A

An entertaining cookery show where Maharashtra’s favourite celebrities and renowned chefs make some mouth-watering dishes and share useful cooking hacks.

Mast Majjedar Kitchen Kallakar - मार्च 03, 2022 - एपिसोड

E25 • 39m • 03 Mar 2022 • Marathi • कूकरी + 1

Details About मस्त मजेदार किचन कल्लाकार TV Show :

Movie Released Date
15 Dec 2021
Genres
  • कूकरी
  • Event
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade