Back
देवमाणूस २'मधील कलाकारांची उपस्थिती

23 Feb 2022 • Episode 22 : देवमाणूस २'मधील कलाकारांची उपस्थिती

Subscribe to watch

देवमाणूस २'मधील किरण गायकवाड, रुक्मिणी सुतार व अस्मिता देशमुख या कलाकारांसोबत श्रेया एक मजेशीर खेळ खेळते. नंतर, ते तिघे महाराजांनी सांगितलेले पदार्थ बनवतात. पुढे, महाराज विजेत्याचे नाव जाहीर करतात.

Details About मस्त मजेदार किचन कल्लाकार Show:

Release Date
23 Feb 2022
Genres
  • कूकरी
  • एंटरटेनमेंट
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade