Back
संकर्षण जाणून घेतो कलाकारांचे किस्से

30 Dec 2021 • Episode 6 : संकर्षण जाणून घेतो कलाकारांचे किस्से

Subscribe to watch

प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ बनवताना मृणाल कुलकर्णी, विजय पाटकर व संदीप पाठक यांची तारांबळ उडते. कलाकारांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्याविषयीचे गंमतीशीर किस्से संकर्षण जाणून घेतो.

Details About मस्त मजेदार किचन कल्लाकार Show:

Release Date
30 Dec 2021
Genres
  • कूकरी
  • एंटरटेनमेंट
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade