05 Jan 2022 • Episode 7 : तरुण राजकीय नेत्यांची खास उपस्थिती
तरुण राजकीय नेते रोहित पवार, पंकजा मुंडे व प्रणिती शिंदे यांचे संकर्षण स्वागत करतो. खेळाचे नियम समजावत तो त्यांच्याशी संवाद साधतो. पुढे, प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ ते तिघेही बनवायला घेतात.
Details About मस्त मजेदार किचन कल्लाकार Show:
| Release Date | 5 Jan 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|


