ह.भ.प. हांडे महाराज सांगतात सत्संगती व सुसंस्कारांचे महत्त्व – मन मंदिरा

18 Jul 2019 • Episode 325 : ह.भ.प. हांडे महाराज सांगतात सत्संगती व सुसंस्कारांचे महत्त्व – मन मंदिरा

ऑडिओ भाषा :
शैली :

मन मंदिराच्या आजच्या भागात, ह.भ.प. धर्मराज हांडे महाराज आपल्या कीर्तनात तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचे निरुपण करताना सत्संगती व सुसंस्कारांचे महत्त्व सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महारांच्या जीवनातील दाखले देऊन ते विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करतात.

Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:

Release Date
18 Jul 2019
Genres
  • डिवोशनल
Audio Languages:
  • Marathi