27 May 2021 • Episode 123 : स्वीटू-ओमकारमध्ये होतो वाद
साळवींनी मालविकाला अपमानित करून तिच्यावर हात उगारल्याचे ती शकू-ओमकारला सांगते. नलूच्या सांगण्यानुसार स्वीटू राजीनामा द्यायला ऑफिसमध्ये जाते. तिथे मालविकावरून स्वीटू व ओमकारमध्ये वाद होतात.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 27 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|