13 Jul 2025 • Episode 61 : शरण जाण्याचे योग्य ठिकाण म्हणजे गुरुचरण
दिप्ती गुरुआज्ञेचे महत्व प्रेक्षकांना सांगते. ह.भ.प. सोनाली ताई करपे शरण जाण्याचे योग्य ठिकाण गुरुचरण असल्याचे सांगतात. श्रीकृष्णाचा एक प्रसंग सांगून भक्ताच्या अंगी लीनता असावी असे त्या सांगतात.
Details About गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा Show:
Release Date | 13 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|