14 Jun 2019 • Episode 1369 : शेफ देवव्रत जातेगांवकर दाखवतात एक झणझणीत व एक गोड पाककृती – आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, शेफ देवव्रत जातेगांवकर महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील विशेष पाककृतींविषयी माहिती देतात. पुढे ते कोल्हापुरी पद्धतीचा ‘कोल्हापुरी स्टफ्ड एग्ज’ हा पदार्थ दाखवतात व त्यानंतर ‘चीझी मँगो शॉट्स’ ही एक चवीला गोड असलेली एका आगळी- वेगळी पाककृती सादर करतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 14 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|