31 May 2018 • Episode 2893 : आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 2893 - मे 31, 2018
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या, त्यात आंब्याचा मोसम पण संपत आला असताना आता आंब्यांची जास्त ओढ लागली असल्याचे सांगून शेफ देवव्रत जातेगावकर प्रेक्षकांचे स्वागत करतात. नंतर, मोमोज हा पदार्थ कितीही खाल्ला तरी मन भरत नाही, त्यामुळे तो वेगळ्या पध्धतीने बनवताना देवव्रत यांनी तिखट-आंबट चवीचे ‘हॉट अँड सॉर जंबो मोमोज’ बनवून दाखवतात. नंतर, खास लहान बच्चेकंपनीसाठी, घरच्या घरी ‘मॅंगो सब्जा आईसबार’ बनवून दाखवतात. सब्जा घातल्याने आईसबारच्या माध्यमातून मुलांच्या पोटात फायबर जातील असे त्यांनी संगितले.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 31 May 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|