• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 2837 - मार्च 14, 2018

14 Mar 2018 • Episode 2837 : आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 2837 - मार्च 14, 2018

आम्ही सारे खवय्ये
U
20m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

सूत्रसंचालक संकर्षण कर्‍हाडे सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आणि वेळ पडल्यास आणि अंगावर जबाबदारी पडल्यास माणूस कोणतीही गोष्टी शिकतोच शिकतो हे सांगतो. त्यानंतर तो पुण्यात घरापासून दूर राहून एका आयटी कंपनीत काम करणार्‍या सायली जाधवला कार्यक्रमात आमंत्रित करतो. बॅचलर्स म्हणून घरापासून दूर रहाणार्‍यांना जुगाड करून घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याची सवय असते असे सायलीने सांगितले. नंतर त्यांनी ‘एग बटाटा अविअल’ आणि ‘बार्बेक्यु चिकन बर्गर’ हे दोन झटपट होणारे पदार्थ बनवून दाखवले.

Details About आम्ही सारे खवय्ये Show:

Release Date
14 Mar 2018
Genres
  • कूकरी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade
Director
  • Prashant Naik
  • Sameer Joshi
TV Shows By Language
Hindi TV Shows