02 Oct 2025 • Episode 49 : चिडलेली अधिरा फेकते अंशुमनवर पाणी
अधिरा स्वानंदी व रोहनचा अपमान करणाऱ्या अंशुमनवर पाणी फेकते व त्याची तक्रार समरकडे करते. योजना यशस्वी झाल्याने मल्लिका आनंदते. समरने समजावल्यावर अधिरा तिच्या वागणुकीसाठी स्वानंदी व रोहनची माफी मागते.
Details About वीण दोघांतली ही तुटेना Show:
Release Date | 2 Oct 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|