04 May 2019 • Episode 231 : तुला पाहते रे - एपिसोड 231 - मे 04, 2019
तुला पाहते रे २०१९च्या आजच्या २३१व्या भागात कार्यालयात काही जुन्या फाईल्स चाळताना गजेंद्रला काही महत्त्वाची कागदपत्रे सापडतात. ही संधी साधून तो राजनंदिनीला बोलावून काही गोपनीय व्यावसायिक माहिती फोडून जालिंदर व राजनंदिनीमध्ये दरी निर्माण करतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 4 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|