23 Aug 2018 • Episode 10 : तुला पाहते रे - एपिसोड 10 - ऑगस्ट 23, 2018
इशा विक्रांतला गणपतीच्या मंदिरात घेऊन जाते. इशाच्या सांगण्यावरून विक्रांत देवाकडे प्रार्थना करतो. इकडे, इशाचा फोन लागत नसल्याने तिची आई चिंतित असते. दुसरीकडे, विक्रांतने फोन बंद करून ठेवल्यामुळे गुंतवणूकदारांना उत्तरे देऊन मायरा वैतागते. दरम्यान, इशा पार्टीच्या पुढच्या ठिकाणाचे नाव गुप्त ठेऊन विक्रांतसोबत बसने मजेशीर प्रवास करते. नोकरी करून आई बाबांना सुखी ठेवण्याचे इशाचे स्वप्न ऐकून विक्रांत खुश होतो. नंतर, रस्त्यावरील पाणी-पुरी व कणीस खाताना विक्रांतला अवघडल्यासारखे वाटते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 23 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|