17 Jul 2019 • Episode 295 : विक्रांतला त्याच्या चुका लक्षात आणून देण्याचा ईशाचा मनसुबा – तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, ईशाला विक्रांतला सत्य कळण्याची ईशाला भीती वाटत असते. दुसरीकडे, विक्रांतला झेंडेचे शब्द आठवतात. ईशा तिच्या वडिलांकडून त्यांचे विक्रांतशी झालेले बोलणे जाणून घेऊ पाहते. पुढे, विक्रांतला त्याच्या चुकांची जाणीव करून देण्याचा निर्धार ईशा आईसाहेब व जयदीपपाशी व्यक्त करते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 17 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|