09 Nov 2016 • Episode 33 : राणा करणार अंजलीसाठी काहीतरी खास - तुझ्यात जीव रंगला
राणा आणि बरकत अंजलीने माफी मागण्याचे कारण रेणूला विचारायचं ठरवतात. पुढे, बरकतने हे रेणूला विचारताच, रेणू राणाच्या कुस्ती हरण्यासाठी अंजली स्वतःला जबाबदार धरत असल्याचे त्याला सांगते. राणाला कोणीतरी आवडत असल्याचे चंदा नंदिताला सांगते. सनीचा मित्र पैजेत हरलेले पैसे सनीला परत करण्यास सांगतो. रेणूने सांगितलेले कारण बरकतकडून कळताच राणा अंजलीसमोर त्याच्या शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करण्याचे ठरवतो.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 9 Nov 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|