17 Oct 2016 • Episode 13 : अंजली राणाचे पैसे परत करायचे ठरवते - तुझ्यात जीव रंगला
राणा काही न खाता घरातून निघाल्याने नंदिताला आश्चर्य वाटते. अंजलीच्या ब्रेसलेटचा आवाज कानात घुमत असल्याचे राणा बरकतला सांगतो. राणा अंजलीच्या घरी गेला असता दाराला कुलूप दिसते. अंजली कर्ज घेऊन राणाला त्याचे पैसे परत करण्याचे ठरवते. अंजलीच्या घरी शिवाप्पा दिसताच राणा चिडतो. अंजलीमुळे राणाचे तालमीत लक्ष नसल्याचा आरोप करणाऱ्या नरसिंगला अंजली भेटते. नंतर, शाळेजवळ राणा एका मुलाजवळ अंजलीचे ब्रेसलेट देत तिला ते देण्यास सांगतो.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 17 Oct 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|