22 Mar 2023 • Episode 330 : सौरभच्या सरप्राईजने राधा होते भावुक
सौरभचे सरप्राईज पाहून राधा भावुक होते. वाड्यात गुढी उभारली जाते. सचिनच्या उपहारगृहामध्ये ग्राहक येतात. राधा उपगृहासाठी समाजमाध्यमांचा वापर करण्याचे सर्वांना सुचवते. अनामिका राधावरून सौरभचे आभार मानते.
Details About तू तेव्हा तशी Show:
| Release Date | 22 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
