25 Apr 2022 • Episode 34 : चंपकशेठ देतो अनामिकाला दोष
चंपकशेठ राधाच्या वागण्याचा दोष अनामिकाला देतो. पुढे, राधाही अनामिका व रमाला सुनावते. नंतर, अनामिका तिच्या आई म्हणून असलेल्या भावना सौरभकडे व्यक्त करते. सौरभ तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो.
Details About तू तेव्हा तशी Show:
| Release Date | 25 Apr 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
