18 Sep 2025 • Episode 29 : खांडेकरांना घरी पाहून सुमी होते चकित
तारिणी मालिकेच्या २९व्या भागात, तारिणी इशाचा खोटेपणा कौशिकीला सांगण्याचा प्रयत्न करते. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी खांडेकर बेलसरेंच्या घरी येतात. यामुळे सुमी चकित होते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About तारिणी Show:
Release Date | 18 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|