22 Feb 2020 • Episode 766 : शंभूराजेंना शिक्षा देऊनही औरंगजेब अस्वस्थ - स्वराज्यरक्षक संभाजी
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या या भागात, शंभूराजांचे डोळे काढण्याची शिक्षा दिली तरी त्यांच्या वेदनेचा आवाज ऐकू आला नाही म्हणून औरंगजेब अस्वस्थ होतो. या शिक्षेबद्दल कळताच येसूबाईंसकट संपूर्ण दरबाराच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. शंभूराजेंच्या या स्थितीबद्दल जाणून सर्वांनाच खूप मनस्ताप होतो.
Details About स्वराज्यरक्षक संभाजी Show:
Release Date | 22 Feb 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|