22 May 2024 • Episode 93 : दिव्या देते चंदनला लग्नासाठी होकार
चंदनच्या आई-वडिलांच्या वागणुकीने दिव्या हरखून जाते. गुरुजींनी पत्रिकेनुसार दिव्याचे केलेले वर्णन ऐकून रामभाऊंच्या मनात एक विचार येतो. दिव्याने चंदनला लग्नासाठी होकार दिल्याचे तो सुहास-कीर्तीला सांगतो.
Details About शिवा Show:
| Release Date | 22 May 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
