16 May 2025 • Episode 219 : विश्वंभर करतो तिलोत्तमा-अहिल्यादेवीचे अपहरण
ऑडिओ भाषा :
शैली :
विश्वंभर कियाराला सोहमशी लग्न लावून देण्याचे वचन देतो. सावली ताराचे बळजबरी लग्न होणार असल्याचे सोहमला सांगते. विश्वंभर तिलोत्तमा व अहिल्यादेवीचे अपहरण करतो. याबद्दल कळताच घरी सर्व चिंतीत होतात.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 16 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|