23 Jul 2025 • Episode 284 : सावली सांगते मराठी भाषेची थोरवी
सावलीने सत्य लपवल्याने सारंग तिच्यावर चिडतो व यापुढे गुपित न ठेवण्याचे वचन घेतो. बायकोशी भांडून नील व सोहम घराबाहेर बसलेले असताना तिथे सारंग येतो. सावली बाजारात अन्य भाषक महिलेला मराठीची थोरवी सांगते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 23 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|