21 Jul 2025 • Episode 282 : देवाची गाडी घेऊन जगन्नाथ काढतो पळ
सावळ्याची जणू सावली मालिकेच्या २८२व्या भागात, जगन्नाथ युक्तीपूर्वक देवाची गाडी घेऊन पळ काढतो. सावली सारंगला अंधारात सावरते व सारंगला सावलीबद्दलचे एक सत्य कळते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 21 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|