09 Nov 2023 • Episode 70 : उमा देते ओवीला सल्ला
उमा ओवीला मोकळा वेळ घालवण्याविषयी सल्ला देते. निशीला महाविद्यालयात सोडायला गेलेला रघुनाथ मुलींकडे वाईट नजरेने बघणाऱ्या मुलांच्या थोबाडीत मारतो. तो निशीने बॅडमिंटन सोडल्याने आनंदी असल्याचे तिला सांगतो.
Details About सारं काही तिच्यासाठी Show:
Release Date | 9 Nov 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|