29 Jan 2025 • Episode 275 : वसु घेते जयश्रीची काळजी
आकाशमुळे गुंड विशाखाला पैसे परत करण्यासाठीची मुदत वाढवून देतो. मेकअपमुळे जयश्रीच्या चेहऱ्यावर खाज व जळजळ होत असल्याने वसु त्यावर चंदनाचा लेप लावते. रात्री, तिला ताप भरल्याने वसु तिची काळजी घेते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 29 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|