01 Aug 2019 • Episode 700 : रेवती मागते मानसची माफी - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, मानस आरबीकेसाठी किती महत्त्वाचा आहे हे समीर रेवतीला समजावतो. रेवती फोन करून मानसची माफी मागते व त्याने पुन्हा आरबीकेत रुजू व्हावे अशी विनंती करते. सदानंद कोल्हापूरला चालल्याने कुसुम नाराज होते. सदानंद त्याच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची आठवण सांगतो.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 1 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|