03 Aug 2018 • Episode 387 : फुलपाखरू - एपिसोड 387 - ऑगस्ट 3, 2018
हृता दुर्गुले आणि यशोमान आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेली फुलपाखरू ही मराठी मालिका आहे. ही वैदेहीची गोष्ट आहे. वैदेही आपल्या बाबांची लाडकी आहे आणि भाऊ व वडीलांबरोबर राहते. वैदेहीला स्वतःचे निर्णय घेण्याचे, स्वतःचे मित्र निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. लहानपणापासूनच वैदेहीला स्वतंत्र जगण्याची मुभा आहे. महत्वांकाक्षा आणि प्रेम यांवर ही कथा आधारित आहे. वडील आणि मुलीचं नातं यात सुंदर पद्धतीने दाखवलं आहे.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 3 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|