23 May 2018 • Episode 323 : फुलपाखरू - एपिसोड 323 - मे 23, 2018
मानसचे मित्र वैदेहीच्या घरी येतात तेव्हा वैदेही त्यांना मानसला नोकरी मिळाल्याची खुशखबर देते. सगळ्यांना खूप आनंद होतो व ते मानसला नोकरी मिळाल्याबद्दल पार्टी द्यायला सांगतात. दुसरीकडे, मानसच्या आईला कुसुमचे टोमणे सहन होत नसल्यामुळे तिला रडू येतं. दरम्यान, अमित आपल्या फोनचे उत्तर देत नसल्यामुळे वर्षा नाराज असते. त्यानंतर, अमित वैदेहीच्या घरी येऊन वर्षाला सरप्राईज देतो व तिला मिठी मारतो. अमित मानसला भेटतो व मानस कठीण परिस्थितीत सुद्धा वैदेहीला पाठिंबा देत असल्याबद्दल तो त्याचे कौतुक करतो.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 23 May 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|