02 Sep 2025 • Episode 537 : आदित्य पारुला पळवून नेईल का?
अहिल्यादेवी चुकून साजिरी ऐवजी पारुची पत्रिका गुरुजींना देते व गुरुजी साखरपुड्याचा मुहूर्त काढतात. पत्रिकेचा घोळ कळताच दामिनी पारुला धमकावते. प्रीतम व श्रीकांत पारुला पळवून नेण्याचे आदित्यला सुचवतात.
Details About पारु Show:
Release Date | 2 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|