22 Jun 2024 • Episode 125 : पारु सावित्रीला सांगते सत्य
गावातल्या शिक्षिकेच्या फोटोबाबत प्रीतम आदित्यसोबत खोटे बोलतो. हरीशच्या नावाने पारुने गळ्यात मंगळसूत्र घातल्याचा गैरसमज करून घेणाऱ्या सावित्रीला पारु सत्य सांगते व ती सावित्रीकडे एक वचन मागते.
Details About पारु Show:
Release Date | 22 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|