21 Jul 2025 • Episode 499 : दिशा तोडते पारुचे मंगळसूत्र - पारु
पारु मालिकेच्या ४९९व्या भागात, दिशा पारुसमोर तिचे मंगळसूत्र तोडते. हे पाहून पारु चिंतित होते व तिच्यावर हात उगारते. दिशा तिचा हात रोखत पारुला धमकावते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About पारु Show:
Release Date | 21 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|