14 Aug 2025 • Episode 521 : अहिल्यादेवी करते पारुला माफ
पारुने माफी मागितल्यावर अहिल्यादेवी तिचे मत मांडत तिला माफ करते. पुढे, पारुच्या घरी सर्व रक्षाबंधन साजरे करतात. परितोष पारुला ओवाळणी म्हणून सोन्याच्या बांगड्या देतो व यावरुन दिशा तिचा अपमान करते.
Details About पारु Show:
Release Date | 14 Aug 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|