18 Jul 2025 • Episode 497 : पारुच्या गळ्यातील मंगळसूत्र काढतो मारुती
दिशाचे बोलणे आठवून मारुती झोपलेल्या पारुच्या गळ्यातील मंगळसूत्र काढतो. तेव्हाच खोलीत झोपलेल्या आदित्यच्या पायावर पंखा पडतो. मारुती मंगळसूत्र जाळत असल्याचे पाहून पारु त्याच्यावर ओरडते.
Details About पारु Show:
Release Date | 18 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|