18 Nov 2024 • Episode 266 : आदित्यला आवडणाऱ्या मुलीविषयी कळते पारुला
मारुती पारुला गजरा देत तिला अनुष्काबाबतचे मत विचारतो. आदित्य त्याला आवडणाऱ्या मुलीविषयी पारुला सांगतो. पारुने केसांत माळलेला गजरा दामिनी तिच्याकडून घेते व तो प्रियाला देते. पारु आदित्यसाठी शिरा करते.
Details About पारु Show:
Release Date | 18 Nov 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|