20 Sep 2022 • Episode 40 : राघव आनंदीला घेऊन जातो बाहेर
राघव आनंदीला मुंबईचा वडा-पाव खायला बाहेर घेऊन जातो. तेव्हाच चित्रकाराचा फोन आल्याने राघव-आनंदी रमाचे चित्र पाहण्यास जातात. रमाच्या डावामुळे तिचे चित्र बिघडते. अस्वस्थ राघव आनंदीला एकटीलाच घरी पाठवतो.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 20 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|