16 Jan 2023 • Episode 452 : अनुष्का करते रेवतीसोबत हातमिळवणी
आजोबा अनुष्काला यशबरोबर लग्न करण्यास सांगतात पण ती त्यासाठी नकार देते. सीमा मिथिलाचा वापर करत अनुष्काची खरी ओळख परीसमोर उघड करते. सीमाच्या कटाविषयी रेवतीकडून कळताच अनुष्का रेवतीसोबत हातमिळवणी करते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
| Release Date | 16 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
