03 May 2022 • Episode 221 : आजोबा ऐकवतात यशला एक ध्वनीफीत
परीच्या आठवणीने विश्वजित-मिथिला भावुक होतात. पॅलेसमध्ये आलेल्या मीनाक्षीला नेहा घरी गेल्याचे यशकडून कळते. आजोबा त्यांची व आजीची एक ध्वनीफीत ऐकवत यशला समजावतात व नेहाची समजूत काढण्यासही त्याला सांगतात.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 3 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|