16 May 2022 • Episode 234 : आजोबा करतात मृत्युपत्राचे वाचन
आजोबा वकिलांसह मृत्युपत्राचे वाचन करत मालमत्तेच्या वाटणीविषयी सर्वांना सांगतात. त्यांनी केलेल्या तरतुदी ऐकून यश चिंतीत होतो तर सीमाचा संताप होतो. सत्यजितवर राग व्यक्त करत सीमा एक निश्चय करते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 16 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|