28 Feb 2025 • Episode 1932 : संतांच्या मराठी विषयक कार्याची माहिती
ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे संत ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांनी मराठी भाषेसाठी केलेल्या कार्याची ओळख करून देतात. श्लेष अलंकाराची उदाहरणे देत ते वारकरी संप्रदायाशी निगडीत मराठी शब्दांचा अर्थ उलगडतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 28 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|