27 Nov 2019 • Episode 439 : जग्गनाथ महाराज सांगतात नामस्मरणाचं महत्व - मन मंदिरा
मन मंदिराच्या या भागात, ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील त्यांच्या विनोदी शैलीत जातीभेद करणा-या समाजावर ताशेरे ओढतात. नामस्मरणाचं महत्त्व पटवून देताना ते विविध उदाहरणे देतात. वारकरी संप्रदायाच्या विचार आणि तत्वज्ञान सर्वांनी अंगिकारण्याचा सल्लाही ते श्रोत्यांना देतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 27 Nov 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|