20 Jun 2022 • Episode 1087 : ह.भ.प. शिवलीलाताईंचे बोधपर कीर्तन
ह.भ.प. शिवलीलाताई ज्ञानोबारायांच्या एका अभंगाचे निरूपण करतात. ज्ञानोबारायांची थोरवी सांगत त्या वैष्णव कोणाला म्हणावे हे सांगतात. पुढे, अश्विनी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधते.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 20 Jun 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|