17 Aug 2023 • Episode 1451 : ह.भ.प. मधुकर महाराजांचे कीर्तन
अश्विनी निज श्रावणात केल्या जाणाऱ्या १६ सोमवारच्या व्रताची माहिती सांगते. ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर तुकोबांच्या एका अभंगाचे निरूपण करतात. देवाचे देवपण हे भक्तावर अवलंबून असल्याचे ते समजावून सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 17 Aug 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|