09 Jun 2025 • Episode 2021 : ह.भ.प.गोरक्षनाथ महाराज काकडे यांचे कीर्तन
पुरुषोत्तम दादा पाटील वारीचे पूर्वरंग या सदरात डॉ. भावार्थ देखणे यांच्याशी संवाद साधतात. ह.भ.प.गोरक्षनाथ महाराज काकडे संत तुकोबांच्या एका अभंगाचे निरुपण करताना संत संगतीचे महत्त्व विशद करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 9 Jun 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|