15 Jan 2024 • Episode 1580 : ह.भ.प. गौरीताई सांगळे यांचे कीर्तन
अश्विनी मकरसंक्रांतीच्या सणाविषयी सांगते. ह.भ.प. गौरीताई सांगळे तुकोबारायांच्या एका अभंगाचे निरूपण करतात. संक्रांत सणाचे महत्त्व सांगताना गोड बोलण्यामधील सामर्थ्य त्या सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 15 Jan 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|