25 May 2023 • Episode 1379 : दर्शन महाराजांचे बोधपर कीर्तन
अरण्य षष्ठीची माहिती अश्विनी देते. ह. भ. प. दर्शन महाराज कबाडी, संत एकनाथांच्या एका अभंगाचे निरूपण करतात. मानवी देहाचे महत्त्व ते समजावतात व कर्माचा व्यवहार महत्त्वाचा असल्याचे ते सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 25 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|