08 Jun 2023 • Episode 93 : निर्मला मुग्धाला विचारते एका साडीविषयी
मुग्धाने निर्मलाच्या संशयाविषयी सांगताच निशांत तांबड्या-पांढऱ्याला एक योजना सांगतो. त्यानुसार तांबड्या-पांढऱ्या योजनेची अंमलबजावणी सुरु करतात. घरी येताच निर्मलाने साडीविषयी विचारताच मुग्धा घाबरते.
Details About लवंगी मिरची Show:
Release Date | 8 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|